Sharad pawar : ‘आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही’; बंडखोरीच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्ट उत्तर

Team Sattavedh sharad-pawar-clear-stand-on-ncp-mla-rebellion-supriya-sule-reaction-maharashtra-politics : प्रयत्न सुरू आहेत असे सांगत सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना सत्ताधारी गटाकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधील काही आमदार आणि खासदारही … Continue reading Sharad pawar : ‘आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही’; बंडखोरीच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्ट उत्तर