Sharad pawar : राज्यसभा निवडीनंतर शरद पवारांची ‘डिनर डिप्लोमसी’

Team Sattavedh sharad-pawar-dinner-diplomacy-mva-mla-meeting-rajya-sabha-election-maharashtra : मविआ आमदारांसोबत विशेष बैठकीमागे आभार की नवे समीकरण? Mumbai : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत ‘डिनर डिप्लोमसी’चे आयोजन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. येत्या २३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण … Continue reading Sharad pawar : राज्यसभा निवडीनंतर शरद पवारांची ‘डिनर डिप्लोमसी’