Sharad Pawar : जंतरमंतरवर आंदोलनाला पाठिंबा, त्यानंतर मोदींसोबत चर्चा !

Team Sattavedh sharad-pawar-meets-pm-narendra-modi-after-supporting-jantar-mantar-protest-political-speculation : शरद पवारांच्या राजकीय खेळीने ‘इंडिया’ आघाडीत नव्या चर्चांना उधाण New Delhi : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका दिवसात केलेल्या दोन महत्त्वाच्या राजकीय हालचालींमुळे राष्ट्रीय राजकारणात चर्चांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. एका बाजूला त्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आणि सामाजिक … Continue reading Sharad Pawar : जंतरमंतरवर आंदोलनाला पाठिंबा, त्यानंतर मोदींसोबत चर्चा !