Sharad Pawar Supriya Sule : पवार कुटुंबाचे व्याही आता भाजपचे सहकोषाध्यक्ष!

Team Sattavedh Arun-Lakhani-BJP-executive-to-be-supriya-sule-daughter’s- father-in-law : राजकीय आखाड्यात संघर्ष, उंबरठ्यावर सोयरीक Nagpur महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन परस्पर विरोधी ध्रुव मानले जातात. विचारधारा आणि राजकीय भूमिकांच्या बाबतीत दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी असली, तरी कौटुंबिक स्तरावर मात्र हे दोन्ही पक्ष एक होताना दिसत आहेत. शरद पवारांची नात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या … Continue reading Sharad Pawar Supriya Sule : पवार कुटुंबाचे व्याही आता भाजपचे सहकोषाध्यक्ष!