रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चापूर्वीच शरद पवार गटाचा मोठा डाव

राजेश चरपे (संपादक) सर्व जिल्हाध्यक्षांना २६ नोव्हेंबरला मुंबईत पाचारण Nagpur : आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘शेगाव ते नागपूर’ ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा केली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सर्व जिल्हाध्यक्षांना २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत तातडीच्या बैठकीसाठी बोलावले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे रोहित पवार यांच्या आंदोलनाची हवा काढून … Continue reading रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चापूर्वीच शरद पवार गटाचा मोठा डाव