Sharad Pawar : शरद पवार गटातील आमदारांचा सत्तेत जाण्यासाठी दबाव वाढला?

Team Sattavedh sharad-pawar-ncp-mla-pressure-to-join-nda-sunetra-pawar-jayant-patil-fadnavis : ‘निर्णय घ्या, अन्यथा आम्ही वेगळी भूमिका घेऊ’; एनडीए प्रवेशाबाबत चर्चांना वेग Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर हालचाली वेगाने सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षातील बहुसंख्य आमदार आणि काही खासदारांनी भाजपप्रणित एनडीए आणि महायुतीसोबत जाण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मतदारसंघांच्या विकासासाठी … Continue reading Sharad Pawar : शरद पवार गटातील आमदारांचा सत्तेत जाण्यासाठी दबाव वाढला?