Sharad pawar : मोदी-नेहरू तुलना अशक्य; स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विसरता येणार नाही

Team Sattavedh sharad-pawar-targets-bjp-says-comparison-between-narendra-modi-and-jawaharlal-nehru-is-impossible : शरद पवारांचा पंतप्रधानपदाचा सन्मान राखणे आवश्यक म्हणत भाजपवर निशाणा Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. पंतप्रधानपदाचा सन्मान राखणे आवश्यक असले तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान, त्यांचा … Continue reading Sharad pawar : मोदी-नेहरू तुलना अशक्य; स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विसरता येणार नाही