Sharad Pawar : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, ‘राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा’

Team Sattavedh Sharad Pawar urges Chief Minister Devendra Fadnavis to provide farmers with assistance of ₹50,000 per acre : शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी Mumbai महाराष्ट्रात अपुरा व अत्यंत अनियमित पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील बहुतांश भाग दुष्काळाच्या … Continue reading Sharad Pawar : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, ‘राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा’