Shashikant Shinde : तरुणांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादीच पर्याय, शशिकांत शिंदेंचा दावा

Team Sattavedh Claim that only NCP can provide employment to youth : अमरावतीत भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद Amravati “राजकारणात आता सामान्य माणसाचा विचार करणारे लोक कमी झाले आहेत. सध्याचे सरकार व्यावसायिकांसाठी काम करते, तर बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. मात्र, स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत,” … Continue reading Shashikant Shinde : तरुणांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादीच पर्याय, शशिकांत शिंदेंचा दावा