Shegao Politics : पोस्टरवरून ‘तणाव’! शेगावच्या मेळाव्यात भाजपचे दोन्ही नेते धीरगंभीर का?

Team Sattavedh Poster-features-photos-of-two-former-Shinde-Sena-MLAs-alongside-the-sitting-MLA : पोस्टरमध्ये विद्यमान आमदारांसोबत शिंदेसेनेच्या दोन माजी आमदारांची छायाचित्रे Shegao येथे होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या पोस्टरने जिल्ह्यातील राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. पोस्टरमध्ये विद्यमान आमदारांसोबत शिंदेसेनेच्या दोन माजी आमदारांची छायाचित्रे झळकल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक घेतली. या बैठकीस भाजपचे … Continue reading Shegao Politics : पोस्टरवरून ‘तणाव’! शेगावच्या मेळाव्यात भाजपचे दोन्ही नेते धीरगंभीर का?