Shegao Politics : शेगावात नगराध्यक्षांना मोठा धक्का; पहिल्याच बैठकीत भाजपने बजेट फेटाळले

Team Sattavedh shegaon-municipal-council-budget-rejected-congress-president-vs-bjp-majority-clash : सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध बहुमतातील भाजप असा संघर्ष उघड; शेगाव नगरपरिषदेत राजकीय पेचप्रसंग वाढला Shegao शेगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत प्रारूप अर्थसंकल्प नामंजूर झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा केवळ तांत्रिक अर्थसंकल्प फेटाळल्याचा विषय नसून, नगरपरिषदेतील सत्ताधारी गोटातील वाढत्या अंतर्गत संघर्षाचे आणि राजकीय वर्चस्वाचे थेट संकेत असल्याचे मानले जात … Continue reading Shegao Politics : शेगावात नगराध्यक्षांना मोठा धक्का; पहिल्याच बैठकीत भाजपने बजेट फेटाळले