Shegaon blackmail case : शेगावमध्ये विद्यार्थिनीला अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत ब्लॅकमेल!

Team Sattavedh shegaon-blackmail-case-student-threatened-obscene-photos-police-arrest-love-jihad-rumours-2026 : आरोपीला अटक, ‘लव्ह जिहाद’चा संशय, संभाजीनगरातही विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार! Shegaon /Sambhajinagar : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरात २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय मोहम्मद शाकीर याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली … Continue reading Shegaon blackmail case : शेगावमध्ये विद्यार्थिनीला अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत ब्लॅकमेल!