Sheikh Hasina : मोठी बातमी! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा;

Team Sattavedh Historic decision of the International Criminal Tribunal : आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचा ऐतिहासिक निर्णय New Delhi : बांगलादेशच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2024 मध्ये उफाळलेल्या हिंसक आंदोलनांदरम्यान नागरिकांवर करण्यात आलेल्या गोळीबार, हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणात हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला. … Continue reading Sheikh Hasina : मोठी बातमी! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा;