Shikshak Bank Recruitment Scam : सात जणांवर ठपका, १५०० पानी दोषारोपपत्र दाखल

Team Sattavedh Seven people charged, 1500-page chargesheet filed : न्यायालयाच्या दणक्यानंतर एफआयआर; पुरवणी दोषारोपत्राची शक्यता Amravati विदर्भातील सहकार क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेतील The Amravati Zilla Parishad Shikshak Sahkari Bank नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने १ ऑगस्ट रोजी प्रथम श्रेणी न्यायालयात १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात बँकेचे अध्यक्ष, … Continue reading Shikshak Bank Recruitment Scam : सात जणांवर ठपका, १५०० पानी दोषारोपपत्र दाखल