Shikshak Sahakari Bank : बँकेचा Game! बनावट दागिणे बनावट ग्राहक; ७३ लाखांचा डल्ला!

Team Sattavedh A loan of 73 lakhs was taken by mortgaging fake jewellery : सुवर्णकाराला अटक; शिक्षक सहकारी बँकेतील प्रकार Nagpur पैसा कमावण्यासाठी नवनवीन शक्कल लढविणाऱ्यांची या जगात कमतरता नाही. नागपुरात तर एकाने शिक्षक सहकारी बँकेसारख्या प्रतिष्ठित बँकेतच ७३ लाखांचा डल्ला मारला. पण हे पैसे त्याने कुणीही कल्पना करू शकणार नाही, अशा पद्धतीने चोरले. त्यासाठी … Continue reading Shikshak Sahakari Bank : बँकेचा Game! बनावट दागिणे बनावट ग्राहक; ७३ लाखांचा डल्ला!