Shikshak Sahakari Bank : शिक्षक बँकेच्या चाचणी अंकेक्षणाला सुरुवात; संचालकांची धावपळ!

Team Sattavedh Investigation into several irregularities scams underway : कर्ज पुनर्गठन, गहाळ धनादेश, इनोव्हा घोटाळ्यांसह अनेक अनियमिततांचा तपास सुरू Amravati शिक्षक सहकारी बँकेच्या चाचणी अंकेक्षणास प्रारंभ झाल्यानंतर संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. विविध शाखांमधील कर्जवाटप, थकीत कर्जांचे पुनर्गठन, इनोव्हा गाडीचा घोटाळा, आणि दोन कोटी रुपयांचा गहाळ धनादेश अशा अनेक गंभीर प्रकरणांची आता शासकीय ऑडिटर तपासणी करत … Continue reading Shikshak Sahakari Bank : शिक्षक बँकेच्या चाचणी अंकेक्षणाला सुरुवात; संचालकांची धावपळ!