शिंदेंच्या शिवसेनेचा नागपुरात ‘मास्टरस्ट्रोक’ की वादाची नांदी? एकाच फटक्यात नेमले ६ शहरप्रमुख

राजेश चरपे (संपादक) विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र शहरप्रमुख; संघटनात्मक बळकटीसोबत अधिकारांच्या संघर्षाचीही भीती Nagpur: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नागपूर शहरात संघटनात्मक पातळीवर मोठा बदल करत एकाच वेळी सहा शहरप्रमुखांची नियुक्ती केली आहे. सर्वसाधारणपणे एका शहरात एक किंवा दोन शहरप्रमुख नियुक्त करण्याची पद्धत असताना नागपुरात सहा शहरप्रमुखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पक्षसंघटना अधिक मजबूत … Continue reading शिंदेंच्या शिवसेनेचा नागपुरात ‘मास्टरस्ट्रोक’ की वादाची नांदी? एकाच फटक्यात नेमले ६ शहरप्रमुख