Shinde Shivsena Vijay Ambhore : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा

Team Sattavedh Need to sub-categorize Scheduled Caste reservation : शिवसेना नेते विजय अंभोरे यांची मागणी, सोशल फोरमकडून निवेदन Buldhana साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. अलीकडेच काँग्रेसला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या DCM Eknath Shinde शिवसेनेत प्रवेश करणारे विजय … Continue reading Shinde Shivsena Vijay Ambhore : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा