Shindi Gram Panchayat : शिंदी ग्रामपंचायतीत २०२४-२५ चे कॅशबुक गायब; ऑडिट पथक रिकाम्या हाताने परतले

Team Sattavedh Cashbook for 2024–25 missing from Shindi Gram Panchayat; audit team returned empty-handed : निलंबित ग्रामसेवकाने चार्ज न दिल्याने अडथळा; भ्रष्टाचाराची लपवाछपवी तर नाही ना? Sakharkherda सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील ग्रामपंचायतीच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी (ऑडिट) आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागल्याची खळबळजनक घटना ११ मे रोजी घडली. ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे … Continue reading Shindi Gram Panchayat : शिंदी ग्रामपंचायतीत २०२४-२५ चे कॅशबुक गायब; ऑडिट पथक रिकाम्या हाताने परतले