Shirdi Crime News : 7 अल्पवयीनांचा प्रताप, पार्टीच्या पैशासाठी एकाला खून करून लुटले !

Team Sattavedh Shocking incident Shirdi area, anger over type of robbery : शिर्डी परिसरात धक्कादायक घटना, लुटमारीच्या प्रकारामुळे संताप Shirdi : पार्टी करायला लागणाऱ्या पैशासाठी, सात अल्पवयीन मुलांनी एकाचे अपहरण करून त्याला मारून लुटले आणि त्या व्यक्तीचा मृतदेह उसात फेकून, त्याच्या मोबाईल साडेचार हजार रुपयांना विकला आणि त्याच पैशातून आरोपींनी पार्टी केल्याची धक्कादायक बाब समोर … Continue reading Shirdi Crime News : 7 अल्पवयीनांचा प्रताप, पार्टीच्या पैशासाठी एकाला खून करून लुटले !