Shiv Sena : बॅनरवर आनंद दिघे म्हणून चक्क अभिनेते प्रसाद ओकचा फोटो!

Team Sattavedh Actor Prasad Oak’s photo as Anand Dighe on Eknath Shinde’s Shiv Sena banner : एकनाथ शिंदेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाचा अजब घोळ Amravati : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिघे म्हणून शिवसेनेच्या अमरावती जिल्हाप्रमुखाने बॅनरवर धर्मवीर चित्रपटातील अभिनेते प्रसाद ओक यांचा फोटो वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा … Continue reading Shiv Sena : बॅनरवर आनंद दिघे म्हणून चक्क अभिनेते प्रसाद ओकचा फोटो!