Shiv Sena Eknath Shinde : स्थानिक निवडणुका गायकवाड यांच्या नेतृत्वात?

Team Sattavedh Eknath Shinde entrusted the responsibility of district organizer to MLA Gaikwad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात संघटनात्मक बदल होत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पक्षात अनेक नवे बदल केले. यात आता आणखी एक भर पडली आहे. त्यांनी बुलढाण्यासाठी आमदार संजय गायकवाड … Continue reading Shiv Sena Eknath Shinde : स्थानिक निवडणुका गायकवाड यांच्या नेतृत्वात?