Shiv Sena – MNS alliance : शिवसेना – मनसे युतीची अखेर अधिकृत घोषणा

Team Sattavedh Raj and Uddhav Thackeray came together and sounded election trumpet : राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं Mumbai: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर बुधवारी अधिकृतपणे जाहीर झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये … Continue reading Shiv Sena – MNS alliance : शिवसेना – मनसे युतीची अखेर अधिकृत घोषणा