Shiva Iyer : पुढील पंतप्रधान मराठी माणूसच हवा, शिवा अय्यर यांचा आग्रह

Team Sattavedh Demand that a Marathi man should become the Prime Minister : सामाजिक न्याय देण्याची ताकद मराठी माणसातच, अमरावतीत पत्रकार परिषद Amravati “देशाला खरा सामाजिक न्याय फक्त मराठी माणूसच देऊ शकतो, म्हणून भारताचा पुढील पंतप्रधान हा मराठीच असावा,” अशी मागणी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते शिवा अय्यर यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुंबईमध्ये सामाजिक कार्यात … Continue reading Shiva Iyer : पुढील पंतप्रधान मराठी माणूसच हवा, शिवा अय्यर यांचा आग्रह