Shivaji Education Society : कृषिमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू होणार

Team Sattavedh An Agricultural College to Be Established at Papal : शासनाचा अध्यादेश जारी; श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मागणीला यश Amravati कृषिमहर्षी डॉ. पंजाबराव (भाऊसाहेब) देशमुख Dr. Punjabrao Deshmukh यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अखेर शासनाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाने अध्यादेश काढत या निर्णयाची औपचारिक घोषणा केली. त्यामुळे पापळ ग्रामस्थांसाठी ही … Continue reading Shivaji Education Society : कृषिमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू होणार