‘Shivaji kon hota?’ controversy : ‘वाचलं का पुस्तक?’ फडणवीसांचा टोला; वादाला नवं वळण

Team Sattavedh cm devendra fadnavis statement on controvercial issue in discussion : जुनं पुस्तक, नवा राजकीय वाद; मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल! Buldhana ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पुन्हा एकदा पेटलेल्या वादाने राज्यातील राजकारण तापले असून, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तब्बल ३८ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकावरून … Continue reading ‘Shivaji kon hota?’ controversy : ‘वाचलं का पुस्तक?’ फडणवीसांचा टोला; वादाला नवं वळण