Shivaji Maharaj Jayanti : ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेने दुमदुमली वर्धा नगरी

Team Sattavedh ‘Jai Shivaji Jai Bharat’ Padayatra in Wardha : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी – पालकमंत्री Wardha रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. सर्कस मैदान रामनगर येथे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर Dr. Pankaj Bhoyar यांनी पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवली. आकर्षक … Continue reading Shivaji Maharaj Jayanti : ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेने दुमदुमली वर्धा नगरी