Shivbhojan : आघाडी सरकारची ही योजना आजही ठरतेय कष्टकऱ्यांसाठी वरदान!

Team Sattavedh MVA government’s scheme continues to be a boon still : दहा रुपयांत मिळतेय शिवभोजन, वर्षभरात अडिच लाख लोकांना लाभ Wardha कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला. अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. हजारो लोकांनी आपल्या गावांची वाट धरली. अशात रेस्टॉरंट, छोट्या-मोठ्या चहाच्या टपऱ्या सारं काही बंद होतं. त्यामुळे उपाशी राहण्याचीही वेळ आली. त्यावेळी तत्कालीन महाविकास … Continue reading Shivbhojan : आघाडी सरकारची ही योजना आजही ठरतेय कष्टकऱ्यांसाठी वरदान!