Shivbhojan Thali : गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजन थाळीचे अनुदान रखडले!

Team Sattavedh Administrative apathy hindering the implementation of scheme : प्रशासकीय उदासनीनता; लोकप्रतिनिधींनीही सोडले वाऱ्यावर Nagpur प्रशासकीय अनास्थेचा फटका आता शिवभोजन थाळीच्या योजनेला बसू लागला आहे. गरीबांचे पोट भरणाऱ्या या थाळीचे शासकीय अनुदान रखडल्याचे चित्र आहे. त्यामुळे गरीबांच्या थाळीवरच याचा थेट परिणाम होत आहे. विदर्भातील मंत्री याकडे लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे. … Continue reading Shivbhojan Thali : गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजन थाळीचे अनुदान रखडले!