Shivbhojan Thali : शिवभोजन थाळी चालक दहा महिन्यांपासून ‘उपाशी’; अनुदानाविना केंद्र चालवणे कठीण

Team Sattavedh shiv-bhojan-thali-operators-unpaid-for-ten-months-maharashtra-government-subsidy-delay : निवडणुकांच्या धुरळ्यात सरकारला अनुदानाचा विसर; बावनकुळेंचे ‘लवकरात लवकर’ म्हणजे कधी? Nagpur गोरगरिबांचे पोट भरण्यासाठी राज्य शासनाकडून ‘शिवभोजन थाळी’ केंद्र चालवली जातात. या माध्यमातून अतिशय अल्प दरात नागरिकांना पोटभर जेवण दिले जाते आणि उर्वरित रक्कम सरकारतर्फे अनुदान म्हणून चालकांना मिळते. मात्र, मागील दहा महिन्यांपासून या चालकांना सरकारकडून अनुदानच मिळालेले नाही. नगरपालिका, महानगरपालिका … Continue reading Shivbhojan Thali : शिवभोजन थाळी चालक दहा महिन्यांपासून ‘उपाशी’; अनुदानाविना केंद्र चालवणे कठीण