Shivdeep Lande : गुन्हेगारांना धडकी भरवली; आता कुणाला भरवणार?

Team Sattavedh   Shivdeep Lande soon on the political scene : शिवदीप लांडे लवकरच राजकीय पटलावर Akola जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील रहिवासी आणि बिहार कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारलाच कर्मभूमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनाम्यानंतर ते अकोल्यात परतले नाहीत, तर बिहारमध्येच थांबून भविष्यातील योजनांवर काम करत आहेत. … Continue reading Shivdeep Lande : गुन्हेगारांना धडकी भरवली; आता कुणाला भरवणार?