Shivendraraje Bhosale : चिखलीमध्ये चौपदरीकरणासह ५ कामांना हिरवी झेंडी

Team Sattavedh Green flag for 5 projects including four-laning in Chikhli : मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांना गती; बांधकाम मंत्र्यांनी घेतली बैठक Chikhali चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार श्वेताताई महाले यांनी मुंबईत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील रस्ते विकास व अन्य पायाभूत सुविधांसंदर्भातील कामांचा आढावा घेऊन पाच प्रमुख … Continue reading Shivendraraje Bhosale : चिखलीमध्ये चौपदरीकरणासह ५ कामांना हिरवी झेंडी