Shivsainiks arrested : गनिमी काव्याने आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना अटक

Team Sattavedh Tension in Wani, angry slogans against the government and police : वणीमध्ये तणाव, सरकार व पोलिसांविरोधात संतप्त घोषणा Wani : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून वणी येथे गनिमी काव्याने आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढत जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या अटकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड … Continue reading Shivsainiks arrested : गनिमी काव्याने आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना अटक