Shivsena : वीस वर्षांनंतर लालपरी दाखल, डफडे वाजवून स्वागत

Team Sattavedh After twenty years, an ST bus arrived in Harnkhed : हरणखेडमध्ये ग्रामस्थांचा जल्लोष, शिवसेनेने दिला होता इशारा Malkapur तब्बल वीस वर्षे गावकऱ्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हरणखेडमध्ये एसटी बस दाखल झाली. शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर एसटी महामंडळाने तत्काळ निर्णय घेतला आणि लालपरी गावात दाखल झाली. ग्रामस्थांनी डफडे वाजवून व … Continue reading Shivsena : वीस वर्षांनंतर लालपरी दाखल, डफडे वाजवून स्वागत