uddhav balasaheb thackeray shivsena : शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक बदल

Team Sattavedh Shivsena changed local body executive : दोन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख मंगेश काळे, गोपाल दातकर कायम Akola उद्धव सेनेच्या पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. शिवसेना उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी मंगेश काळे यांच्याकडे सोपवली आहे. याशिवाय, सरिता वाकोडे यांची महिला जिल्हा संघटक, तर मंजुषा शेळके यांची … Continue reading uddhav balasaheb thackeray shivsena : शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक बदल