Shivsena, Congress : बुलढाण्यात महाविकास आघाडीला खिंडार!

Team Sattavedh   Mahavikas Aghadi faces hurdles in Buldhana : काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत Buldhana विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुलढाण्यात तर गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी सोडून महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश घेतले जात आहेत. आता काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश … Continue reading Shivsena, Congress : बुलढाण्यात महाविकास आघाडीला खिंडार!