Shivsena politics : शिवसेनेची पुन्हा बांधणी की जुन्याच राजकारणाची पुनरावृत्ती?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)   shivsena-uddhav-thackeray-40-lok-sabha-constituencies-contact-chiefs-political-analysis : लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख नियुक्त; खरा प्रश्न संघटनेचा की नेतृत्वशैलीचा Nagpur : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी सुरू केली असून, राज्यातील ४८ पैकी ४० लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. मुंबईतील आमदार, माजी नगरसेवक आणि तरुण पदाधिकाऱ्यांवर विविध मतदारसंघांची … Continue reading Shivsena politics : शिवसेनेची पुन्हा बांधणी की जुन्याच राजकारणाची पुनरावृत्ती?