Shivsena protest : तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे का?, शिवसेनेचा सवाल

Team Sattavedh Demand to Remove Private Individuals from Government Work : खाजगी व्यक्तींना शासकीय कामातून बाहेर काढण्याची मागणी Chikhali चिखली तालुक्यातील अनेक तलाठी मुख्यालयी राहण्यास टाळाटाळ करत असून, त्यांनी शासकीय कामांसाठी खाजगी व्यक्तींना रोजंदारीवर ठेवले असल्याचे गंभीर आरोप शिवसेनेने केले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रमाणपत्रे, दाखले, नोंदी यांसारख्या कामांसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने … Continue reading Shivsena protest : तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे का?, शिवसेनेचा सवाल