Shivsena rebellion : भुजबळ ते शिंदे… वैयक्तिक नाराजीपासून ‘ऑपरेशन पॉलिटिक्स’पर्यंतचा प्रवास !

Team Sattavedh shiv-sena-rebellion-history-from-bhujbal-to-shinde-changing-face-of-political-defections-analysis : पक्ष फुटतायत की फोडले जातायत? शिवसेनेतील बंडखोरीचा बदलता चेहरा   Mumbai: महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी हा काही नवीन विषय नाही. सत्तेसाठी, नेतृत्वाविरोधातील नाराजीमुळे किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षांमध्ये फुटी होत आल्या आहेत. मात्र, गेल्या तीन दशकांतील आणि विशेषतः अलीकडच्या काळातील बंडखोरीचा अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते पूर्वी नेते पक्ष सोडायचे, … Continue reading Shivsena rebellion : भुजबळ ते शिंदे… वैयक्तिक नाराजीपासून ‘ऑपरेशन पॉलिटिक्स’पर्यंतचा प्रवास !