चिखलदऱ्यात शिंदेसेनेचे प्रशिक्षण, वाशिममध्ये राजकीय तापमान वाढले
Team Sattavedh रखडलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या घोषणेकडे इच्छुकांचे लक्ष Washim : शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी चिखलदरा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली असून, या शिबिराला वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे. माजी वाशिम जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिबिरात सहभागी झाले आहेत. मात्र, चिखलदऱ्याच्या थंड वातावरणात संघटनात्मक प्रशिक्षण सुरू असताना वाशिम जिल्ह्यात रखडलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या … Continue reading चिखलदऱ्यात शिंदेसेनेचे प्रशिक्षण, वाशिममध्ये राजकीय तापमान वाढले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed