Shivsena symbol case : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली

Team Sattavedh   rahul-narwekar-powers-limit-kapil-sibal-supreme-court-shivsena-symbol-case : कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार हल्लाबोल Delhi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाशी संबंधित प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहाव्या अनुसूचीअंतर्गत असलेल्या अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्याचा गंभीर दावा सिब्बल यांनी केला. तसेच, पक्षातील … Continue reading Shivsena symbol case : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली