Shivsena symbol : निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या वैधतेवरच गंभीर प्रश्न !

Team Sattavedh shiv-sena-symbol-case-kapil-sibal-election-commission-supreme-court-hearing-uddhav-thackeray-eknath-shinde : शिवसेना चिन्हाचा फैसला आता निर्णायक वळणावर New Delhi : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या वैधतेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर झालेली फूट … Continue reading Shivsena symbol : निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या वैधतेवरच गंभीर प्रश्न !