Shivsena UBT : शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा कट?, परिसरात संशयास्पद हालचाली

Team Sattavedh murder-attempted-of-shivsena-city-chief-rahul-karale : राहुल कराळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत मांडली कैफियत Akola शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनावर झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात संशयास्पद हालचाली वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करत कराळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत हल्ल्याचा मुख्य … Continue reading Shivsena UBT : शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा कट?, परिसरात संशयास्पद हालचाली