Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेनेच्या दबावानंतर ग्रामपंचायत बॅकफुटवर!

Team Sattavedh Resolution for 50% tax exemption approved : मलकापूर ग्रामीण ग्रामसभेत ५०% करमाफीचा ठराव मंजूर Malkapur शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या ‘डफडे बजाओ’ आणि आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासन अखेर माघारी फिरले असून ग्रामसभेत ५० टक्के घरकर करमाफीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. ही माहिती ग्रामसेवक दर्शन सुरळकर यांनी दिली. १३ नोव्हेंबर २०२५ … Continue reading Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेनेच्या दबावानंतर ग्रामपंचायत बॅकफुटवर!