Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का !

Team Sattavedh The leaders resigned and joined ShindeSena : जिल्हा संघटकासह पदाधिकाऱ्यांनी दिली सोडचिठ्ठी Akola शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अकोला जिल्ह्यामध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा संघटक व महिला संघटकासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या Local Body … Continue reading Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का !