Shivsena Uddhav Balasaheb Thackrey : आमची चूल तुम्हीच सांभाळा, महिलांचे अनोखे आंदोलन

Team Sattavedh   Women’s protest against cylinder price hike: गॅसदरवाढीच्या विरोधात पोहोचल्या एसडीओ कार्यालयात Amravati घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी दर्यापूर येथे अनोखे आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला. उपविभागीय अधिकारी (एसडीओ) राजेश्वर हांडे यांना त्यांनी प्रतीकात्मक चूल भेट देत निषेध व्यक्त केला. यावेळी SDO यांना निवेदनही देण्यात … Continue reading Shivsena Uddhav Balasaheb Thackrey : आमची चूल तुम्हीच सांभाळा, महिलांचे अनोखे आंदोलन