Shivsena Uddhav Balasaheb thakarey : शिवसेनेचे ‘एकला चलो’ छोट्या गावांमधून

Team Sattavedh   Preparing for meetings independently : 17 जानेवारीपासून बैठकांचा धडाका Akola शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोहळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या एकला चलो ची तयारी आता गाव पातळीपासून करण्यात येणार आहे त्यासाठी बैठकांचा धडाका लावण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका … Continue reading Shivsena Uddhav Balasaheb thakarey : शिवसेनेचे ‘एकला चलो’ छोट्या गावांमधून