Shivsena Uddhav Thackeray : शिवसेना धडकली दर्यापूर पं. स. कार्यालयावर!

Team Sattavedh March on Panchayat Samiti office for housing fund : घरकुल निधीसाठी आक्रमक; अधिकारी अडथळे निर्माण करत असल्याच्या तक्रारी Amravati रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना यांसह विविध सरकारी योजनांतर्गत ग्रामीण भागात घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना निधी टप्प्याटप्प्याने मंजूर केला जातो. मात्र, दर्यापूर तालुक्यात पहिला धनादेश मिळाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील … Continue reading Shivsena Uddhav Thackeray : शिवसेना धडकली दर्यापूर पं. स. कार्यालयावर!