Shivsena Udhhav Balasaheb Thackrey : अदानी-अंबानींची हजारो कोटींची कर्जमाफी होते, शेतकऱ्यांची का नाही?

Team Sattavedh   Tractor march jams Buldhana; Thousands of farmers on the road : ट्रॅक्टर मोर्चाने बुलढाणा जाम; हजारो शेतकरी रस्त्यावर Buldhana शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज दिनांक २ मे रोजी बुलढाण्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकऱ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले, तर सरकारच्या विरोधात … Continue reading Shivsena Udhhav Balasaheb Thackrey : अदानी-अंबानींची हजारो कोटींची कर्जमाफी होते, शेतकऱ्यांची का नाही?