Shock to Hansraj Ahir : हंसराज अहीरांना एकामागून एक धक्के,नेतृत्वावर वाढता असमाधानाचा सूर

Team Sattavedh Hansraj Ahir Faces Consecutive Setbacks, Rising Dissent Over His Leadership : निलेश ताजनेचे बंड, तिसरी आघाडी अधिक मजबूत, अहीरांची पकड ढिली Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या नेतृत्वाला सलग हादरे बसत आहेत. प्रशांत समर्थ, त्यानंतर भद्रावतीमध्ये भाजपचे शहराध्यक्ष अॅड. सुनील नामोजवार यांनी काँग्रेसचा … Continue reading Shock to Hansraj Ahir : हंसराज अहीरांना एकामागून एक धक्के,नेतृत्वावर वाढता असमाधानाचा सूर